namdev londhe
sakal
चाकण - डोक्यावर कवड्यांचा टोप, अंगावर पारंपरिक पोशाख, हातात दिवटी आणि ओठांवर ‘उदे ग अंबे उदे’चा गजर...देवीच्या नावाने दारोदारी फिरणारा हा भुत्या, फक्त श्रद्धेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर परंपरेसोबतच त्यांनी मुलांच्या हाती उच्च शिक्षणाची मशाल देत श्रद्धा आणि शिक्षण यांचा संगम ठरलेली प्रेरणादायी कहाणी आहे.