Maharashtra Service Guarantee Law: सेवा हमी कायद्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख, नागरिकांच्या कामांना वेळेची हमी : दिलीप वळसे पाटील

सेवा हमी कायद्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख बनल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन; मंचर समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Dilip Walse Patil on Maharashtra Service Guarantee Act at Samadhan Shibir in Manchar Ambegaon

Dilip Walse Patil on Maharashtra Service Guarantee Act at Samadhan Shibir in Manchar Ambegaon

Sakal

Updated on

मंचर : "महाराष्ट्र लोकसेवा हक्क (सेवा हमी) कायद्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख झाले असून, नागरिकांची कामे तत्परतेने व निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे," असे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com