Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra apartment law amendment latest updates: सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या सात मागण्यांमुळे प्रलंबित प्रश्न सोडवण्याला वेग; स्वतंत्र जागा, संघीय दर्जा, ऑनलाइन अभिहस्तांतरण व स्वयं-पुनर्विकास धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची शासनाकडे मागणी
Housing Societies Seek Faster Deemed Conveyance, Redevelopment Reforms in Maharashtra

Housing Societies Seek Faster Deemed Conveyance, Redevelopment Reforms in Maharashtra

esakal

Updated on

पुणे : राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्ससमोरील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाने सात प्रमुख मागण्या शासनाकडे मांडल्या आहेत. या मागण्यांबाबत महाराष्ट्र गृहनिर्माण समूह तथा स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना पत्र देऊन तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com