भाज्यांचे भन्नाट पॅकिंग घेऊन आले आहे ‘सेव्हन मंत्रा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा
www.sevenmantras.com 
संपर्क : ७७७४०२०७७७
डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवारी
डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत

शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात घेतला जाणारा शेतीमाल ग्राहकांना मात्र महाग विकला जातो. त्यात ना शेतकऱ्याचा फायदा होतो ना नागरिकांचा. त्यामुळे ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’च्या माध्यमातून नेमकी हीच अडचण दूर होणार आहे, आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळतील. परदेशात ज्या पद्धतीने प्रत्येक भाजीचे पॅकिंग असते, तसेच पॅकिंग या बास्केटच्या माध्यमातून मिळत आहे, जे आपण थेट फ्रिजमध्ये ठेवू शकतो. या उपक्रमातून शेतकरी व ग्राहकालाही न्याय मिळतोय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिलिव्हरी मिळाल्यानंतर लगेचच पालेभाज्या व फळे बास्केटमधून बाहेर काढून ठेवावीत. तसेच, काही तक्रार असल्यास एक तासाच्या आत कॉल सेंटरकडे तक्रार नोंदवावी; म्हणजे पुढील कार्यवाही करणे सोयीचे होईल.

‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा
www.sevenmantras.com 
संपर्क : ७७७४०२०७७७
डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवारी
डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Mantra has come with discarded packing of vegetables

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: