Pargaon News : दुष्काळाच्या झळा! आंबेगावच्या पुर्वभागात डोंगरदऱ्यांतील राष्ट्रीय पक्षी 'मोर' धोक्यात अन्न-पाण्याच्या शोधात मोरांचे कळप मनुष्यवस्तीकडे

आंबेगाव तालुक्यातील धामणी खिंड, पहाडदरा लोणी आणि सागदरा (शिरदाळे) परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रीय पक्षी मोरांचा अधिवास आहे.
peacock drought water searching pahaddara area

peacock drought water searching pahaddara area

sakal

Updated on: 

पारगाव - आंबेगाव तालुक्यातील धामणी खिंड, पहाडदरा लोणी आणि सागदरा (शिरदाळे) परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रीय पक्षी मोरांचा अधिवास आहे. मात्र, यावर्षीच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे डोंगरातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागले आहे. अन्नाचाही मोठा तुटवडा निर्माण होणार आहे.

Loading content, please wait...