Water Scarcity : हाडशी गावात भिषण पाणी टंचाई; गावात छोटा डॅम असूनही पाण्यासाठी दाही दिशा

हाडशी गावात मागील एक महिन्यापासून भिषण पाणी टंचाई आहे.
Hadshi Village Water Scarcity

Hadshi Village Water Scarcity

sakal

Updated on

- पांडुरंग साठे

कोळवण - हाडशी गावात मागील एक महिन्यापासून भिषण पाणी टंचाई आहे. विशेष म्हणजे गावातच पाटबंधारे विभागाचा एक तलाव असून, त्यातील पाणी सोडण्याचे योग्य नियोजन नसल्याचे दिसून आले असून, तलावातील उपलब्ध पाणीसाठा हा मृत पाणीसाठ्याचे खाली गेला असून तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com