Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

Heritage Structure Linked to Shanta Shelke Suffers Rain Damage: मुसळधार पावसामुळे शांता शेळके यांच्या बालपणीच्या वाड्याला मोठा धक्का; साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांकडून तातडीने संवर्धनाची मागणी
Maharashtra Heritage News Shanta Shelke Historic Wada Suffers Collapse After Heavy Rain Restoration Urged by Locals

Maharashtra Heritage News Shanta Shelke Historic Wada Suffers Collapse After Heavy Rain Restoration Urged by Locals

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने केवळ जनजीवनच विस्कळित केले नाही, तर मराठी साहित्यविश्वाच्या एका जिवंत स्मृतीलाही तडा दिला. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या मंचर येथील वाड्याचा काही भाग शुक्रवारी कोसळला. या घटनेमुळे साहित्यप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com