Dilip Walse Patil: मंचरमध्ये शांताबाई शेळके स्मारक उभारणार; ऐतिहासिक वाडा कोसळल्यानंतर आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Historic Wada Collapse Memorial to Be Built: मंचरमध्ये शांताबाई शेळके यांच्या बालपणीच्या आठवणी जपणाऱ्या ऐतिहासिक वाड्याच्या जागी भव्य, प्रेरणादायी स्मारक उभारण्याची आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा
Shantabai Shelke Memorial Planned in Manchar Following Historic Wada Collapse Video Viral Maharashtra News

Shantabai Shelke Memorial Planned in Manchar Following Historic Wada Collapse Video Viral Maharashtra News

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार (स्व) शांताबाई शेळके यांच्या बालपणीच्या आठवणींशी निगडित मंचर येथील ऐतिहासिक वाडा अलीकडील मुसळधार पावसामुळे अंशतः कोसळल्यानंतर, त्या जागेवर शांताबाईंचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com