Sharad Cooperative Week: शरद सहकारी बँकेत सहकार सप्ताहाची उत्साहात सुरुवात; २७ शाखांमध्ये कर्जदार भेटी व ग्राहक हिताचे उपक्रम

शरद सहकारी बँकेत सहकार सप्ताहाला उत्साहपूर्ण प्रारंभ; २७ शाखांमधील कर्जदारांच्या भेटी घेऊन सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय
Sharad Sahakari Bank launches Co-operative Week across its 27 branches, focusing on borrower interaction and customer-centric initiatives

Sharad Sahakari Bank launches Co-operative Week across its 27 branches, focusing on borrower interaction and customer-centric initiatives

Sakal

Updated on

मंचर : मंचर(ता.आंबेगाव) येथील शरद सहकारी बँकेत सोमवारी (ता. २९) सहकार चळवळीची परंपरा जपत सहकार सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. २७ बँकेच्या शाखा संभाजीनगर, संगमनेर, अहिल्यानगर, पुणे शहर जिल्हा,कामोठे व मुंबई उपनगरात आहे. येथे कर्जदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचनांची कार्यवाही करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.असे शरद बँकेचे संचालक अजय घुले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com