Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

शरद मोहोळ खून प्रकरणात वकील संजय उधाण यांचा गुन्ह्यातील कटकारस्थान व आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे; विशेष न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळ
Sharad Mohol Murder Case: Special Court Rejects Bail Plea of Accused Advocate Sanjay Udhan

Sharad Mohol Murder Case: Special Court Rejects Bail Plea of Accused Advocate Sanjay Udhan

Sakal
Updated on

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकीलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आरोपीचा गुन्ह्यातील कटकारस्थानातील सहभाग तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com