Baramati Bypoll News : स्व. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवारांना पाठिंबा; मतदान हक्कापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त करत शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागल्याची खंत व्यक्त करत शरद पवार यांचे बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन
बारामती पोटनिवडणुकीत भावनिक वळण! प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मतदानापासून वंचित; सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे जनतेला आवाहन

बारामती पोटनिवडणुकीत भावनिक वळण! प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मतदानापासून वंचित; सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे जनतेला आवाहन

Sakal

Updated on

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान करता येणार नसल्याबद्दल खेद व्यक्त करत, मतदारांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com