Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Sharad Pawar at Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता पवार कुटुंबिय बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहेत. शरद पवार हे पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यासोबत बारामतीत पोहोचले आहेत.
Ajit Pawar Death

Sharad Pawar arrives in Baramati after Ajit Pawar death in plane Crash

Esakal

Updated on

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झालं. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. राज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं जाणं अविश्वसनिय असल्याचं म्हटलंय. तर पवार कुटुंबियांवर मोठा आघात झाल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत होत्या. दुर्घटनेची माहिती मिळताच ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर शरद पवार आणि प्रतिभाताई पवार बारामतीत पोहोचले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com