Sharad Pawar Health : शरद पवार यांचा रक्ततपासणी, सिटीस्कॅन अहवाल आला, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; सुप्रिया सुळे उपस्थित

Sharad Pawar Medical Update Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रक्ततपासणी आणि सिटीस्कॅन अहवालाची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली असून सुप्रिया सुळे रुग्णालयात उपस्थित होत्या.
Sharad Pawar latest health update doctors statement

Sharad Pawar latest health update doctors statement

esakal

Updated on

Sharad Pawar Health news : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उलट्या झाल्यामुळे डीहायड्रेशनचा त्रास निर्माण झाला. यामुळे पुढील दोन दिवस त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com