Sharad Pawar Discharged From Hospital
esakal
Doctors confirm steady recovery; veteran leader to remain under observation and rest in Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते पुढचे काही दिवस पुण्यातील घरी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे.
शरद पवार यांना खोकला आणि इतर काही व्याधींमुळे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. गेले पाच दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांच्या प्रकृती सुधारणा होते आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी विश्रांती घेण्याच्या सल्ला दिला आहे.