
मार्केट यार्ड : सध्या जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने त्यादृष्टीने काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.