Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग; माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची खंत

MaharashtraPolitics : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी खासगी साखर कारखान्यांच्या वाढत्या प्रभावामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

पुणे : साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. मात्र, महाराष्ट्रात दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे. खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था राहिलेली नाही,’’ अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com