Sharad Pawar: मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री… शरद पवारांनी आठवला राजकीय प्रवास; उमेदवारीनंतर भावनिक पोस्ट लिहिली

Sharad Pawar Facebook Post News: महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासात निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या घरी जाऊन नामांकन प्रक्रिया पूर्ण केल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वृत्त आहे.
Sharad Pawar Facebook Post

Sharad Pawar Facebook Post

ESakal

Updated on

ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचू शकले नाहीत. परिणामी निवडणूक अधिकारी स्वतः त्यांच्या घरी गेले आणि तेथे संपूर्ण उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या जागांसाठीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यानंतर शरद पवारांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी सुचक वक्तव्य केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com