Sharad Pawar: विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीत शरद पवारांना वाटू लागलं अस्वस्थ; डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
ncp crisis
ncp crisis Esakal
Updated on

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं विद्याप्रतिष्ठानची बैठक अर्धवट सोडावी लागली. यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली अन् काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Sharad Pawar health condition he started to feel uncomfortable in meeting Vidyapratisthan)

ncp crisis
भारतात पहिल्यांदा फटाके कधी आले? जाणून घ्या रंजक इतिहास

शरद पवारांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये उद्याच्या पुरंदरच्या दौऱ्याचाही समावेश आहे. पण पवारांची तब्येत कशामुळं बिघडली हे अद्याप कळू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com