

NCP (SP) leader Sharad Pawar discharged from Ruby Hall Clinic in Pune after recovering from dehydration and completing medical tests.
esakal
Sharad Pawar Health: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार (८५) यांची प्रकृतीत सुधारणा झाली असून आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देणयात येत असून चार दिवांसाच्या विश्रांतीनंतर ते आज घरी परतणार आहेत. डिहायड्रेशनमुळे (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे) रविवारी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.