

sharad pawar hospitalised in pune ruby hall clinic after health deterioration
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बारामती येथून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री ते रुग्णालयातच थांबणार आहेत. तर मंगळवारी मुंबईकडे रवाना होतील.