Sharad Pawar Health Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

Sharad Pawar Health Update from Ruby Hall Clinic : रुबी हॉल क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील दोन दिवसांत डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar Health Update

Sharad Pawar Health Update

esakal

Updated on

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत (Sharad Pawar Health Update) असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली आहे. पवार यांचे सर्व जीवनावश्यक घटक (वायटल पॅरामीटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण क्लिनिकल स्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com