Sharad Pawar : नीरा नदी प्रदूषणाविरोधात शरद पवारांचा थेट हस्तक्षेप

Sharad Pawar Nira river pollution : शरद पवार यांनी स्व. अजित पवार यांच्या निधनानंतरही बारामतीतील शेतकऱ्यांसाठी नीरा नदीतील प्रदूषणाची पाहणी केली आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या भावनांना आदर देत नेतृत्वाचे उदाहरण त्यांनी दिले.
Sharad Pawar Nira river pollution

Sharad Pawar Nira river pollution

sakal

Updated on

माळेगाव : स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली असतानाही, हे अपार दुःख उराशी बांधत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीकरांच्या जनहितासाठी आज दुपारी घराबाहेर पडत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत पवार यांनी निरावागज हद्दीतील नीरा नदीच्या वाढत्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com