Navratri 2026: आदिमायेच्या उत्सवाला उद्यापासून प्रारंभ ;घटस्थापनेसाठी दुपारी १.३५ पर्यंत मुहूर्त; दाते पंचांगकर्त्यांची माहिती

Sharadiya Navratri 2026, Ghatasthapana Muhurat and Dates नुसार यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. घटस्थापनेसाठी पहाटे ४.५६ ते दुपारी १.३५ पर्यंत मुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
Sharadiya Navratri Begins on October 11, with Ghatasthapana Preparations Across Maharashtra

Sharadiya Navratri Begins on October 11, with Ghatasthapana Preparations Across Maharashtra

esakal

Updated on: 

पुणे, : ‘उदे गं अंबाबाई’ म्हणत आदिमायेचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (ता. ११) प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून सुरुवात होणाऱ्या उत्सवासाठी देवीच्या मंदिरांमध्ये लगबग सुरू झाली असून, उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्र दहा दिवसांचे असणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com