Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

‘भूमी उत्सव 2026’ मध्ये दोनशेहून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग; ग्रामीण महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ, रोजगाराच्या संधींना चालना
Women Empowerment: 'Bhoomi Utsav 2026' Summer Exhibition Launched in Baramati

Women Empowerment: 'Bhoomi Utsav 2026' Summer Exhibition Launched in Baramati

Sakal

Updated on

बारामती : शरयू फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘भूमी उत्सव 2026’ या दोन दिवसीय उन्हाळी प्रदर्शनाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, तनिष्का पवार, शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com