
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहे. काल कोर्टात तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. यावर आता वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. तसेच सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल कस्पटे यांनी आरोपींवर अनेक आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे केले आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणीतील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.