
मयूर कॅालनी : कोथरूड परिसरातील डीपी रस्त्यावरून गांधी भवनकडे जाणाऱ्या चौकात उभारलेले 'शौर्य शिल्प' सध्या नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पुणे महापालिके हे शिल्प उभारले असून, त्याद्वारे भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि पराक्रमाला अभिवादन करण्यात आले आहे.