Success Story
sakal
पुणे
Success Story: अठरा वर्षांच्या अंतरानंतर ‘ती’ बनली सनदी लेखापाल; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली तयारी
CA Success Story: तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर शीतल आडे-डिंगरे यांनी पुन्हा जिद्दीने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आणि अखेर ४५व्या वर्षी त्यांनी सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत उत्तीर्ण होत, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
पुणे : तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर शीतल आडे-डिंगरे यांनी पुन्हा जिद्दीने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आणि अखेर ४५व्या वर्षी त्यांनी सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत उत्तीर्ण होत, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

