Sheetal Pawar : सकाळ माध्यम समूहाला मिळाल्या पहिल्या महिला संपादक; 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी शीतल पवार यांची नियुक्ती
Sheetal Pawar Appointed Executive Editor: 'सकाळ माध्यम समूहा'च्या पुणे आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी शीतल सुधाकर पवार यांची नियुक्ती झाली आहे, त्या समूहातील सर्वांत तरुण आणि पहिल्या महिला संपादक ठरल्या आहेत.
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुणे आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी शीतल सुधाकर पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील ‘सकाळ’च्या आवृत्तीची जबाबदारी असेल.