Shirur Police Firing Case: अष्टविनायक महामार्गावर थरारक पाठलाग, पोलिसांवर गोळीबार; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून स्पेशल सर्च ऑपरेशन

शिरूरजवळ पोलिसांवर गोळीबार करून पसार झालेले सराईत गुन्हेगार; उसाच्या शेतात लपलेल्या हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथकांचे स्पेशल सर्च ऑपरेशन
High-Octane Chase: Narayangaon and Shirur Police Deploy Heavy Force After Highway Shootout

High-Octane Chase: Narayangaon and Shirur Police Deploy Heavy Force After Highway Shootout

sakal

Updated on

शिरूर : पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून पळून गेलेल्या दोघा हल्लेखोरांविरूद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आज जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सोनेसांगवी (ता. शिरूर) जवळील घनदाट झाडी व उसाच्या शेताचा आश्रय घेऊन हे हल्लेखोर काल रात्रीपासून लपून बसले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com