Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

बारामती तालुक्यातील शेरेचीवाडी येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन ज्येष्ठ महिलांच्या खूनाचा पोलिसांनी उलगडा केला.
 crime

crime

ESakal

Updated on: 

बारामती - तालुक्यातील शेरेचीवाडी येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन ज्येष्ठ महिलांच्या खूनाचा उलगडा पोलिसांनी केलेला असून यात नातेवाईक असलेल्या व्यक्तीनेच पैशांसाठी हा दुहेरी खून केल्याचे समोर आले आहे. इंदुमती मारुती लडकत व कृष्णाबाई कुंडलिक लडकत या दोन महिलांचा खून झाला होता. अवघ्या चार दिवसात पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट दुहेरी खूनाचा गुन्हा उघड केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com