Indapur News :शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय; हर्षवर्धन पाटील ;शनिवारपासून तलावात पाणी येणार.

Water to Reach Shetphal Lake on September 26: शेटफळ तलावात नीरा डाव्या कालव्यातून पाणी सोडणार; २६ सप्टेंबरला पाणी पोहोचणार, दहा गावांना आवर्तनाची प्रतीक्षा
Indapur News :शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय; हर्षवर्धन पाटील ;शनिवारपासून तलावात पाणी येणार.
Updated on: 

वडापुरी, : शेटफळ हवेली (ता.इंदापूर) येथील तलावामध्ये नीरा डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून हे पाणी शनिवारी ता.26 रोजी तलावामध्ये पोहोचणार असून त्यानंतर दहा गावांमधील शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णयही झाला असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दिली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com