Leopard : बिबट्याच्या भीतीने शेवाळवाडी, मांजरी परिसरही धास्तावला; दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन

गेली काही महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
leopard

leopard

sakal

Updated on

मांजरी - गेली काही महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गेली आठवडाभरापासून फुरसुंगी, मांजरी, शेवाळेवाडी, वडकी या परिसरात बिबट्याचे दिवसाढवळ्याही दर्शन घडू लागल्याने शहराच्या उंबरठ्यावरील हा परिसरही आता त्याच्या भीतीने धास्तावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com