Shewalwadi Jal Jeevan Mission: शेवाळवाडीतील जलजीवन योजनेत १०.८४ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; सरपंच माधुरी शेटेंची चौकशीची मागणी

घरगुती नळजोडणी योजनेतील निधी अपहाराचा आरोप; ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह निवेदन, आठ दिवसांत चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा
Shewalwadi Sarpanch and Administrator Madhuri Shete addressing a press conference at Manchar, alleging financial irregularities worth ₹10.84 lakh in the Jal Jeevan Mission household tap connection scheme and demanding an inquiry.

Sakal

Updated on

मंचर : शेवाळवाडी (ता. आंबेगाव )ग्रामपंचायतीच्या जलजीवन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या घरगुती नळजोडणी योजनेत सुमारे १० लाख ८४ हजार ९८१ रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा प्रशासक माधुरी विजय शेटे यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com