

Pune News
sakal
शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरूर) येथील रितेश बाजाबा हरगुडे या युवकाने गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. मयत रितेश याचा साखरपुडा कार्यक्रम होऊन चारच दिवस झाले असताना, त्याने आत्महत्या का केली, याबाबत शिक्रापूर पोलिस तपास करीत आहेत.