

Young Teacher Mayur Ghadge Dies in Tragic Road Accident Near Mangrul Pargaon
sakal
निरगुडसर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील भैरवनाथ विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक मयुर गोपाळ घाडगे (वय २९) यांचे अपघाती निधन झाले,ही घटना गुरुवार (ता.११) रोजी सकाळी नऊ वाजता मंगरुळ पारगाव(ता.जुन्नर) गावानजीक घडली.