

Pune Shirur Road Accident Two Young Men Die After Speeding Maruti Ertiga Hits Honda Unicorn Motorcycle at Malthan
esakal
कवठे येमाई : अष्टविनायक महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून, रविवारी (ता. १) रात्री उशिरा झालेल्या अपघातात दूचाकीवरील दोन तरुणांना जीव गमवावा लागला. मलठण (ता. शिरूर) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने दुचाकीला ठोकरले. अपघातानंतर मोटार घटनास्थळी सोडून चालकाने पलायन केले.