Anna Bhau Sathe Memorial : अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दादाभाऊ लोखंडे यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम; विविध संघटनांचा पाठिंबा

अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दादाभाऊ लोखंडे यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम; महिला व विविध संघटनांचा ठाम पाठिंबा, ठोस कार्यवाहीची मागणी
shirur anna bhau sathe memorial hunger strike dadabhau lokhande lahuji shakti sena revenue department site inspection

shirur anna bhau sathe memorial hunger strike dadabhau lokhande lahuji shakti sena revenue department site inspection

Sakal

Updated on

शिरूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठीच्या नियोजीत जागेची आज महसूल यंत्रणेने पाहणी करून पंचनामा केला. मात्र, केवळ पाहणी करून चालणार नाही, तर स्मारक उभारण्याबाबत ठोस कार्यवाही करावी, असा आग्रह धरत, लहूजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोअर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांनी आपले उपोषण आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही चालूच ठेवले. आज या आंदोलनात महिला भगिनींनी सहभाग घेत लाक्षणिक उपोषण केले तर विविध संस्था - संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com