Shirur Crime : आईनेच ११ महिन्यांच्या बाळाला संपविले; एक महिन्यापूर्वीच्या घटनेचा उलगडा

सतत किरकिर करतो म्हणून आईनेच चिमुकल्याला संपविल्याची घटना आली उघडकीस.
 crime

crime

ESakal

Updated on

शिरूर - भांबर्डे (ता. शिरूर) येथील विहिरीत महिनाभरापूर्वी ११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळून आला होता. सतत किरकिर करतो म्हणून आईनेच या चिमुकल्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कपड्याच्या बॅगेत भरून विहिरीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com