Shirur Haveli Assembly Election : शिरूर-हवेलीत ११ जण रिंगणात! नऊ नोंदणीकृत पक्षाचे तर दोन अपक्षासह तीन अशोक पवार रिंगणात

शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात भाजपचे बंडखोर प्रदीप कंद, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शांताराम कटके या दोन प्रमुख बंडखोरांनी घेतली माघार.
Shirur Haveli Assembly Election 2024
Shirur Haveli Assembly Election 2024sakal
Updated on

वाघोली - शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात भाजपचे बंडखोर प्रदीप कंद, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शांताराम कटके या दोन प्रमुख बंडखोरांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माऊली कटके यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. इतर अजून नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com