Ajit Pawar : शिरूर-खेड-कर्जत नवीन मार्ग होणार, नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; अजित पवारांनी घेतला आढावा

Shirur-Khed-Karjat Highway : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत असा नवीन महामार्ग प्रस्तावित असून, यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
Shirur-Khed-Karjat Highway

Shirur-Khed-Karjat Highway

Sakal

Updated on

पुणे : नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com