Shirur Leopard Attack: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षे चिमुकलीचा मृत्यू

Five-Year-Old Loses Life in Leopard Attack at Shirur: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा जीव गेला.
Shirur Leopard Attack

Shirur Leopard Attack

esakal

Updated on

शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथील फलके मळा परिसरात आज मध्य रात्री पावणे तीन वाजता घराच्या गोठ्यामध्ये आईवडिलांबरोबर झोपलेल्या पाच ते सहा वर्ष चिमुकलीला बिबट्याने हल्ला करून उचलून नेले यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पिंपळसुटी व शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com