

Leopard Attacks
sakal
शिरूर : शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्यात वाढ झाली असताना आणि १५ दिवसांत तीनजणांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावे लागूनही शासन स्तरावर गांभीर्य पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील विविध संस्था - संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सोमवारी (ता. ३) तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकले.