Pune Crime: शिरूरमध्ये एमडी विक्रीच्या तयारीत दोघे ताब्यात; २० ग्रॅम मेफेड्रोनसह ९.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

Shirur Police Seize 20 Grams Mephedrone From Two: शिरूर शहरातील लॉजवर छापा टाकून पोलिसांनी एमडी विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले; २० ग्रॅम मेफेड्रोन, दोन मोबाईल व आलिशान कारसह ९.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
Shirur Police Seize 20 Grams Mephedrone Two Held With Car and Mobiles Worth 9 Lakh 10 Thousand in Drug Bust

Shirur Police Seize 20 Grams Mephedrone Two Held With Car and Mobiles Worth 9 Lakh 10 Thousand in Drug Bust

sakal

Updated on

शिरूर : तालुक्यातील मलठण येथील एमडी (मेफेड्रोन) जप्त केल्याच्या कारवाईची धग कायम असतानाच शहरातही एमडी विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचे पोलिस कारवाईतून उघड झाले आहे. एमडी विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी येथील एका लॉजिंगमधून रात्री उशिरा ताब्यात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वीस ग्रॅम एमडी, दोन मोबाईल व आलिशान मोटार असा सुमारे नऊ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com