Shirur Police Crackdown: शिरूर पोलिसांची गावठी व बेकायदा दारूविक्रीवर धडक कारवाई; हातभट्ट्या उध्वस्त

शिरूर पोलिसांची गावठी हातभट्ट्यांवर धडक कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हे, देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त
Police Crackdown: Shirur Police Launch Massive Raid on Illegal Liquor Dens

Police Crackdown: Shirur Police Launch Massive Raid on Illegal Liquor Dens

Sakal

Updated on

शिरूर : गावठी दारूच्या हातभट्टया व बेकायदा देशी - विदेशी दारूविक्रीच्या धंद्यांविरूद्ध शिरूर पोलिसांनी कडक मोहिम उघडली असून, शिरूर शहर व परिसरासह बेट भागातील वाड्या - वस्त्यांवर चोरून - लपून चालू असलेले दारूधंदे उध्वस्त करताना गेल्या दोन दिवसांत पाच जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईतून देशी - विदेशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com