Pune Crime News : धक्कादायक घटनेने पुणे हादरले ! समलिंगी संबंधाला विरोध केल्याने १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, संशयित तरुण ताब्यात

Shirur Murder Case : मुलाचा मृतदेह घराजवळील विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेत सापडला.साईराज शाळेतून आल्यावर खेळायला गेला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. मृतदेहावर जखमा आढळल्याने हत्येचा संशय अधिक बळावला आहे.
Shirur Murder Case

12-year-old schoolboy was found dead under suspicious circumstances

esakal

Updated on

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १२ वर्षीय शाळकरी मुलाची धक्कादायक हत्या झाल्याची घटना घडली आहे. साईराज गणेश मांजरे (वय १२, सहावी इयत्ता) या विद्यार्थ्याचा मृतदेह घराजवळील विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी भावकीतील एका तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com