shital mahajan
sakal
पुणे
Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आज वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हडपसर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आज वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पद्मश्री पुरस्कार विजेती स्कायडायव्हर शीतल महाजन यांनीही स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करीत त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.