Misuse of Development Loan for Luxury Cars
sakal
पुणे : मुंढवा आणि बोपोडी येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीने सेवा विकास सहकारी बँकेचे सव्वासात कोटी रुपये कर्ज थकविल्याचे पुढे आले आहे. तिने रेंज रोव्हर कंपनीच्या या आलिशान कारची खरेदी करण्यासाठी घेतलेल्या तीन कोटींच्या कर्जातून लॅम्बोर्गिनी कंपनीची जुनी कार खरेदी केली आहे.