Shiv Jayanti 2026 : शिवनेरीवर शिवभक्तांची अलोट गर्दी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार

Hindavi Swarajya Mahotsav : १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान पर्यटन विभागातर्फे मर्दानी खेळ, शोभायात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह राज्यभर शिवजयंती साजरी होत आहे.
Shiv Jayanti 2026 : शिवनेरीवर शिवभक्तांची अलोट गर्दी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. आज, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी,शिवनेरी किल्ल्यावर भव्य 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'साजरा होत आहे. बुधवार सायंकाळपासूनच शिवभक्तांची अलोट गर्दी शिवनेरीवर पाहायला मिळत आहे.शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chiplun Shiv Jayanti Expense
Anna Bhau Sathe Jayanti significance
Maharashtra Fort Heritage Corridor News
landslide on Shivneri Fort by heavy rain
Marathi News Esakal
www.esakal.com