nana bhangire
sakal
पुणे - शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या मोटारीवर अज्ञातांनी दगडफेक केली, तर प्रभाग क्रमांक ४१ मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार यांच्यावर झालेल्या दगडफेकीत त्या किरकोळ जखमी झाल्या. काळेपडळ परिसरात ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडली.