dr. neelam gorhe
sakal
पुणे - ‘शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी २५ उमेदवारांची प्रभागनिहाय यादी मंत्री उदय सामंत यांना दिली. त्या यादीनुसार शिवसेनेला जागा देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील व विजय शिवतारे यांच्यामध्ये चर्चा झाली.